(Marathi) Youth for the Coast – Cohort V | Maharashtra | 28th October to 01st November 2022 | Applications Closed
मासेमारी ही आहाराचा स्रोत,पोषण, रोजगार आणि मिळकत ह्या सर्वांच्या द्रुष्टीने एक महत्तवाची उपजिवीका आहे. ह्या क्षेत्रातून १६ दशलक्षाहून अधिक मासेर आणि मत्स्यशेती करणार्यांना रोजगार उपलब्ध होतो तसेच ह्याच्या दुपटीहून अधिक लोकांना उत्पादन साखळीतून रोजगार मिळतो. ह्या क्षेत्राचे महत्त्व, संभाव्य वाढीची शक्यता आणि शाश्वत विकास ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी २०१९ मध्ये मत्स्यव्यवसाय विभागाची निर्मिती करण्यात आली. भारतात मत्स्य उत्पादनात गेले काही वर्षे सातत्याने वाढ होते आहे जी ७% वार्षिक वाढीपर्यंत नोंदवली गेली आहे. ह्या क्षेत्रातून विदेशी चलनाच्या मिळकतीची सुद्धा वाढ झाली आहे तसेच भारत हा जगातील मत्स्य निर्यातदार देशांपैकी एक आघाडीचा देश म्हणून उदयास आला आहे. भारतात गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय धोरणात कमलीचा बदल आला आहे. ह्याचे प्रतिबिंब महासागर तसेच सागरी किनार्यासंदर्भातील नजीकच्या वर्षांत आलेल्या धोरणात किंवा प्रस्तावित असलेल्या धोरण बदलात… Read More »(Marathi) Youth for the Coast – Cohort V | Maharashtra | 28th October to 01st November 2022 | Applications Closed